BARC Mumbai Bharti 2022 : खुशखबर!!10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; BARC मुंबई मध्ये लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई येथे रिक्त (BARC Mumbai Bharti 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. (BARC Mumbai Bharti 2022)

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई

पदाचे नाव – (BARC Mumbai Bharti 2022)

लघुलेखक

चालक

कार्य सहाय्यक

पद संख्या – 89 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th Pass

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (BARC Mumbai Bharti 2022)

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ recruit.barc.gov.in वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (BARC Mumbai Bharti 2022)
  4. रिक्त पदाची सूचना www.barc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

PDF जाहिरात – https://cutt.ly/PKYuEAH

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/CKYpj1W

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com