IBM Nagpur Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवा!!! भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे विविध पदांवर भरती सुरु; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही (IBM Nagpur Bharti 2022) बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै आणि 8 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर (Indian Bureau of Mines, Nagpur)

पदाचे नाव – (IBM Nagpur Bharti 2022)

  1. संचालक
  2. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
  3. अधीक्षक खाण भूवैज्ञानिक
  4. खाण क्षेत्रीय नियंत्रक
  5. वरिष्ठ सहायक नियंत्रक
  6. मुख्य रसायनशास्त्रज्ञ

पद संख्या – 30 जागा (IBM Nagpur Bharti 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (IBM Nagpur Bharti 2022)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै आणि 8 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in

असा करा अर्ज – (IBM Nagpur Bharti 2022)

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. (IBM Nagpur Bharti 2022)
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै & 8 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

अधिक माहिती करिता खाली दिलेली जाहिरात वाचा.

जाहिरात -1
जाहिरात -2

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com