BEL Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदे भरणार; मिळवा 55 हजार रुपयांपर्यंत पगार

करिअरनामा ऑनलाईन। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारत (BEL Recruitment 2022) इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये

पद संख्या – 150 पदे

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 3 ऑगस्ट 2022

भरली जाणारी पदे – (BEL Recruitment 2022)

  • ट्रेनी इंजिनिअर – 80 पदे
    (ट्रेनी इंजिनिअरच्या ईसीईमध्ये 54, मॅकेनिकलमध्ये 20, ईईईमध्ये 4 आणि सीएस मध्ये 2 जागांची भरती करण्यात येणार आहे.)
  • प्रोजेक्ट इंजिनिअर – 70 पदे
    (प्रोजेक्ट इंजिनिअरच्या ईसीईमध्ये 44, मॅकेनिकलमध्ये 20. ईईईमध्ये 4 आणि सीएसमध्ये 2 पदांची भरती करण्यात येणार आहे.)

वय मर्यादा –

ट्रेनी इंजिनिअर – 28 वर्षे
प्रोजेक्ट इंजिनिअर – 32 वर्षे
एससी आणि एसटी वर्गासाठी – 5 वर्षांती सवलत
ओबीसी वर्गासाठी – 3 वर्षांची सवलत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • एआयसीटीई मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटमधून 4 वर्षांचा बीएससी इंजिनिअरिंग किंवा बीटेक पूर्ण असणं आवश्यक.
  • यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन, कम्युनिकेशन, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, काॅम्य्पुटर सायन्स, काॅम्य्पुटर सायन्स इंजिनिअरिंग, या विषयांचा समावेश असावा.
  • कमीत कमी 55 टक्के गुण आवश्यक. (BEL Recruitment 2022)
  • एससी, एसटी आणि दिव्यांग अर्जधारकांसाठी पास गरजेचा आहे.
  • ट्रेनी इंजिनिअरसाठी 6 महिन्यांचा आणि प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

मिळणारे वेतन –

ट्रेनी इंजिनिअर-

पहिल्या वर्षात – 30,000/- दरमहा ,
दुसऱ्या वर्षात – 35,000/- दरमहा
तिसऱ्या वर्षात – 40,000/- दरमहा

प्रोजेक्ट इंजिनिअर –

पहिल्या वर्षात – 40,000/- दरमहा
दुसऱ्या वर्षात – 45,000/- दरमहा
तिसऱ्या वर्षात – 50,000/- दरमहा
चौथ्या वर्षात – 55,000/- दरमहा

निवड माध्यम परीक्षा –

  1. अर्जदारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
  2. ही परीक्षा 85 गुणांची असणार आहे.
  3. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.
  4. मुलाखत 15 मार्कांची असेल. (BEL Recruitment 2022)
  5. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये जनरल किंवा ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी 35 टक्के गुण मिळणे गरजेचं आहे.
  6. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडीसाठी 30 टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.

अर्ज फी –

  • प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी – General/EWS/OBC 472 रुपये फी आहे.
  • ट्रेनी इंजिनिअर पदासाठी – 177 रुपये फी आहे.
  • एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी कोणतीही फी नाही.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.bel-india.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com