सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये २९ जागांची भरती

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये  ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये होणार भरती

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या  पदांच्या एकूण ३ जागांसाठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

अहमदनगर भूजल सर्वेक्षणमध्ये होणार भरती

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर येथे रसायनी, अनुजैविकतज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सुवर्णसंधी ! भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे १७ पदांची भरती

भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

फ्लर्टींग करणं आरोग्यासाठी फायदेशीर; फ्लर्टींगमुळे तणाव कमी होतो, कसं ते नक्की वाचा

दिवसाचा थकवा आणि कार्यालयातील कामाच्या दबावामुळे लोकांच्या तणावाची पातळी वाढली आहे.

UGC NET चा निकाल जाहीर ; 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी-नेट डिसेंबर 2019 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.

NEET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख वाढली

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट २०२० चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एका आठवड्यामध्ये वाढविली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे २८७ जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये ११ पदांची भरती

बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर व पहारेकरी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.