बेरोजगारांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट ! खाजगी क्षेत्रात ७ लाख नोकऱ्या ; पुणे मुबंईत वाढत्या संधी
चालू वर्षात खासगी क्षेत्रात सात लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या वेतनातही आठ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.