सुवर्णसंधी ! आयुध कारखाना मंडळमध्ये ६०६० जागांची मेगाभरती होणार

करिअरनामा । आयुध कारखाना मंडळअंतर्गत ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण ६०६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२० आहे.  तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत जमा करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – ट्रेड अपरेंटीस

पद संख्या – ६०६० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख – १० जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.ofb.gov.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]