राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज
सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.