जनसेवा सहकारी बँक पुणे येथे जनरल मॅनेजर पदासाठी होणार भरती

करिअरनामा ।जनसेवा सहकारी बँक पुणे येथे जनरल मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे हेड ऑफिस – प्लॉट क्र. १४, हडपसर औद्योगिक वसाहत, हडपसर पुणे – ४११०१३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/3bMZgIJ

अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/index.php

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”