पालघर येथे तलासरी नगर पंचायतीमध्ये तज्ञ पदासाठी होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।तलासरी नगर पंचायत पालघर येथे तज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 11 मार्च 2020 तारीख आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तज्ञ

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे बी.ई. (सिव्हिल इंजिनियर) अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा – 35,000 रुपये

नोकरी ठिकाण – तलासरी जि. पालघर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तलासरी नगर पंचायत पालघर, तलासरी जि. पालघर

हे पण वाचा -
1 of 344

ई-मेल पत्ता – nptalasari@gmail.com

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी  2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/2ucxh4g

अधिकृत वेबसाईट – 1) http://talasari.zppalghar.in/index.php

2) https://palghar.gov.in/

अधिक माहितीसाठी  – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: