पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनामध्ये मुलाखतीद्वारे होणार भरती

करिअरनामा ।पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनामध्ये  फार्मासिस्ट आयुर्वेदिक आणि  अॅलोपॅथी पदासाठी   अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 फेब्रुवारी 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – फार्मासिस्ट आयुर्वेदिक/ अॅलोपॅथी

पद संख्या – 2 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 64 वर्षापेक्षा जास्त असावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – केंद्र सरकारी आरोग्य योजनास्वास्थ्य सदन, मुकुंद नगर, पुणे – ४११०३७

मुलाखत तारीख –27 फेब्रुवारी 2020 

अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/38CYFHD

अधिकृत वेबसाईट – https://www.cghspune.gov.in/

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”