ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करा.

अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – २ रा मजला-कॉन्फरन्स हॉल, एनबीपी ग्रीन हाइट्स, प्लॉट क्रमांक सी -६९, MCA, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com

येथे नोंदणी करा – click here