श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्ण्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्ण्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी

पद संख्या – 71 जागा

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – धुळे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2020

फी – 250 रुपये 

वयोमर्यादा –

खुला गट 40 वर्षे, मागासवर्गीय उमेदवारांकरिता 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – click here

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”