राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) मध्ये  सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी होणार भरती

करिअरनामा ।राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) मध्ये  सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पोलीस पदात सेवानिवृत्त अधिकारी असावा.

नोकरी ठिकाण – गडचिरोली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2020

येथे अर्ज उपलब्ध – https://bit.ly/3266XFC

अधिकृत वेबसाईट – http://mahapolice.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”