राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, फिजीशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, नर्सिंग ट्यूटर, ऑप्टोमेन्टिस्ट, स्टाफ नर्स, प्रोग्राम सहाय्यक, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, ब्लॉक एम आणि ई अधिकारी

पद संख्या – 96 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

नोकरी ठिकाण – सातारा

हे पण वाचा -
1 of 348

फी- खुला प्रवर्ग – 150 रुपये , राखीव प्रवर्ग – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/3bPKrVJ

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: