जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जळगावमध्ये भूजल सर्वेक्षण भरती होणार

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव येथे अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

२०१९ : IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ने लिपिक पूर्व परीक्षा २०१९ चे निकाल जाहिर केले आहेत. उमेदवारांनी निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. 

बेरोजगारांसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट ! खाजगी क्षेत्रात ७ लाख नोकऱ्या ; पुणे मुबंईत वाढत्या संधी

चालू वर्षात खासगी क्षेत्रात सात लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या वेतनातही आठ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Cotton Corp मध्ये ७५ जागांची होणार भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

IRCON मध्ये १०० पदांची भरती

इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड येथे बांधकाम अभियंता / सिव्हिल, भूगर्भशास्त्रज्ञ, वरिष्ठ कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक, वरिष्ठ साइट पर्यवेक्षक पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये १८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे सल्लागार पदाच्या एकूण १८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये १५४ पदांची भरती

मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये विश्वास को ऑप बँक भरती

नाशिक विश्वास को ऑप बँक लि. मध्ये लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ६४ जागांची भरती

नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.