जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –  

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२०

अर्ज करण्याचा पत्ता – NHM कार्यालय, शासकीय वैदकीय महाविद्यालय जळगाव

अधिकृत वेबसाईट –  https://jalgaon.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]