जळगावमध्ये भूजल सर्वेक्षण भरती होणार

करिअरनामा । पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव येथे अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या – २ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी

राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे

खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे

फी – राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/- व खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जुने बी. जे. मार्केट, डी विंग, तिसरा मजला, जळगाव

अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]