गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे ३६ जागांसाठी भरती जाहीर
गडचिरोली। गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे ३६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – प्राध्यापक (Professor) – २ जागा सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – ४ जागा सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – ३० जागा … Read more