राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात विविध पदांच्या एकूण ७५ जागांसाठी भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन | रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स व एलएचव्ही पदांच्या एकूण ७५ जागा आहेत. शैक्षणिक पात्रता हि पदांनुसार वेगवेगळी आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. मुलाखतीची तारीख हि दिनांक १२ मे २०२१ … Read more

Sussess Story | 12 वीत दोन वेळा नापास, पण जिद्दीने झाले IPS; रायगडच्या पोलीस अधीक्षकांची प्रेरणादायी कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत. आयपीएस अनिल पारसकर यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. त्यांना बारावीत एकदा नाही तर दोनदा आले होते अपयश पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विधान त्यांच्यासाठी अगदी सार्थ … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे ४८० जागांसाठी भरती

रायगड । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रायगड येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – ६ भुलतज्ञ – … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

रायगड। अलिबाग-रायगड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ४९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ७ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे. NHM Raigad Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – वैद्यकीय अधिकारी- पुरुष (Medical Officer- Male) – … Read more