राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

रायगड। अलिबाग-रायगड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ४९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ७ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे. NHM Raigad Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी- पुरुष (Medical Officer- Male) – १८ जागा

वैद्यकीय अधिकारी- महिला (Medical Officer-Female ) – १३ जागा

वैद्यकीय अधिकारी आयुष (Medical Officer UG AYUSH ) – ३ जागा

फार्मासिस्ट (pharmacist)- १५ जागा

नोकरी ठिकाण अलिबाग- रायगड

शुल्क – शुल्क नाही

हे पण वाचा -
1 of 14

वेतन – १७०००/-रुपये ते २८०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग- रायगड. NHM Raigad Bharti 2020

Official website – www.zpraigad.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ९ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: