जळगावात मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात २२ जागांसाठी भरती जाहीर

जळगाव । मध्य रेल्वे भुसावळ, जळगाव येथे आरोग्य विभागाच्या २२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ एप्रिल २०२० रोजी आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फार्मासिस्ट (pharmacist) – ४ जागा

लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) – १० जागा

एक्स -रे तंत्रज्ञ (X-ray Technician) – ६ जागा

आरोग्य निरीक्षक (Health Inspector) – २ जागा

वयाची अट – १० एप्रिल २०२० रोजी ३५ वर्षे

नोकरी ठिकाण – भुसावळ विभाग, जळगाव

शुल्क – शुल्क नाही

वेतन – २९,२००/- रुपये ते ३५,४००/- रुपये

मुलाखत दिनांक – १५ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता

Mail ID – [email protected]

Official website – www.cr.indianrailways.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १४ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात –PDF(www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com