औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत १० जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

औरंगाबाद। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची औरंगाबाद येथे महानगरपालिका अंतर्गत विविध १० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १० एप्रिल २०२० रोजी आहे.

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – १० जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS (MD)

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

शुल्क – शुल्क नाही

वेतन – ६००००/- रुपये

हे पण वाचा -
1 of 13

मुलाखतीचे ठिकाण – औरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग,मुख्य कार्यालय,टाऊन हॉल औरंगाबाद ४३१००३

Official website – www.aurangabad.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: