NHM Bharti 2020 | चंद्रपूर येथे ४९ जागांसाठी भरती जाहीर

चंद्रपूर। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची चंद्रपूर, वरोरा, चिमूर, मूळ व राजुरा येथे कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आरोग्य सेवा देण्यास डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची कंत्राटी पदे भरावयाची आहेत. (NHM Bharti 2020) चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध ४९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत आहे. NHM Chandrapur Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशिअन (Physician) – ६ जागा

बालरोग तज्ञ (Pediatrician) – १ जागा

भूलतज्ञ (Anesthetist) – ४ जागा

रेडिओलॉजिस्ट (Radiologist) – ३ जागा

ENT चिकित्सक (ENT Surgeon) – २ जागा

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – ५ जागा

स्टाफ नर्स (Staff Nurse) – २५ जागा

ECG तंत्रज्ञ (ECG Technician) १ जागा

एक्स -रे तंत्रज्ञ (X-ray Technician) २ जागा

वयाची अट – ६० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७०००/-रुपये ते ७५०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा अधिकारी कार्यालय , चंद्रपूर. NHM Chandrapur Bharti 2020

Official website – www.chanda.nic.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ८ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com