UPSC Recruitment 2020 | 559 जागांसाठी भरती
संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इंडियन आर्मीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळांतर्गत मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उत्तर मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
कोरोना विषाणू (कोविड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
बाल विकास प्रकल्प विभागांतर्गत दादरा नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात पदांच्या आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.