जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत  चंद्रपूर येथे 136 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत  चंद्रपूर येथे विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  31-7 आणि 4-8-2020 आहे.     अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

 

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) फिजीशियन – 5

2) एनेस्थेटिस्ट – 6

3) एमओ एमबीबीएस / आयुष एमओ – 40

4) स्टाफ नर्स – 63

5) एक्स-रे तंत्रज्ञ – 10

6) ईसीजी तंत्रज्ञ – 12

शैक्षणिक पात्रता

फिजीशियन – MD (medicine)

एनेस्थेटिस्ट – MD (anes )

एमओ एमबीबीएस / आयुष एमओ – MBBS / BAMS/BUMS/ BDS

स्टाफ नर्स – GNM / Bsc. nursing

हे पण वाचा -
1 of 298

एक्स-रे तंत्रज्ञ / ईसीजी तंत्रज्ञ –  – Diploma in relevant field.

वयाची अट – 

पद क्र . 1 ते 3  – 60 वर्ष

पद क्र .4 ते 6 – 45 वर्ष

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख –

एमओ एमबीबीएस / आयुष एमओ पदाकरिता – 31-7-2020

इतर पदांकरिता – 4-8-2020

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर चंद्रपूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com