बाल विकास प्रकल्प विभागांतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  बाल विकास प्रकल्प विभागांतर्गत दादरा नगर हवेली येथे  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात पदांच्या आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3-8-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

अंगणवाडी कार्यकर्ता – 6 जागा

अंगणवाडी मदतनीस – 3 जागा

पात्रता –  10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 35 वर्ष

वेतन – 

अंगणवाडी कार्यकर्ता – 5500 रुपये

अंगणवाडी मदतनीस – 3100 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3-8-2020

नोकरीचे ठिकाण – सिल्वासा

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://dnh.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com