भारतीय  विमानतळ प्राधिकरणमध्ये 180 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय  विमानतळ प्राधिकरणमध्ये  कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2-9-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

कनिष्ठ कार्यकारी (civil) – 15 जागा 

कनिष्ठ कार्यकारी (electrical) –  15 जागा 

कनिष्ठ कार्यकारी (electronics) – 150 जागा 

पात्रता – 

कनिष्ठ कार्यकारी (civil) – BE (civil)

कनिष्ठ कार्यकारी (electrical) – BE (electrical)

कनिष्ठ कार्यकारी (electronics) – BE (electronics)

वयोमर्यादा – 27 वर्षे (SC / ST 3 वर्ष सूट , OBC – 5 वर्ष सूट )

हे पण वाचा -
1 of 313

शुल्क – 300 रुपये

वेतन – 40000 रुपये ते 140000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2-9-2020

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com