कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 4- 8-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – B.Sc with DMLT

वयाची अट  – 40 वर्षापर्यंत

वेतन – 32670 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4-8-2020

नोकरीचे ठिकाण – नाशिक

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी मंडळाचे कार्यालय, कॅनॉट रोड, देवळाली कॅम्प (नाशिक)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com