बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

 

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकार

पद संख्या – 42 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 18 ते 38 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 340

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-7-2020

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com