ठाणे महानगरपालिकेंतर्गत 2995 जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोविड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Intensivist – 45

Anesthetist – 120

Physician – 120

Medical Officer (MBBS) ICU – 120

Medical Officer (MBBS) – 480

Medical Officer (Ayush) ICU – 120

Medical Officer (Ayush) – 120

GNM – 1380

ANM – 450

Store Officer – 6

Medical Transcriptionist – 12

MGPS Technician – 12

Laboratory Technician – 10

पात्रता – 

Intensivist – MD, ICU experience

Anesthetist – MD in Anesthesia

Physician – MD (medicine )

हे पण वाचा -
1 of 297

Medical Officer (MBBS) ICU – MBBS , ICU experience

Medical Officer (MBBS) – MBBS

Medical Officer (Ayush) ICU – BAMS ,ICU experience

Medical Officer (Ayush) – BAMS , BHMS , BUMS

GNM – GNM, Bsc (Nursing)

ANM –  ANM cource

Store Officer – any graduate

Medical Transcriptionist – Diploma in medical Transcription

MGPS Technician – MGPS Technician

Laboratory Technician – रसायनशास्त्र , जीवशास्त्र , सूक्ष्मजीवशास्त्र यांच्यातील पदवी , DMLT

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, राखीव वर्ग  – 5 वर्ष सूट

अर्ज पद्धती  –  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28-7-2020 

नोकरीचे ठिकाण – ठाणे

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: