SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी; 5.85 लाखापर्यंत मिळेल पगार

SEBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI Recruitment 2024) म्हणजेच SEBI अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक (Executive director) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै … Read more

UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी … Read more

Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

Career Success Story : अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतला; उभारली 150 कोटींची कंपनी

Career Success Story of Abhijit Zaveri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेच्या कंपनीतील किफायतशीर (Career Success Story) नोकरी सोडणे हा खरंतर अनेक भारतीयांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. कारण परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, या गोष्टी भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण याला अपवाद ठरतात. यापैकीच एक आहेत ‘करिअर मोझॅक’ कंपनीचे … Read more

Educational Scholarship : ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करण्याचं आवाहन; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षण घ्यायला कोणाला (Educational Scholarship) नाही आवडणार? पण परदेशी जायचं म्हटलं तर सर्व सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना पैशासाठी फार ओढाताण करावी लागते किंवा पैशा अभावी परदेशी शिकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा विद्यार्थ्यांसाठी एखादी स्कॉलरशिप संजीवनी ठरते. स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे परदेशी शिकण्याचे स्वप्न साध्य होवू शकते. अशीच एक योजना … Read more

Job Notification : बाप्पा चरणी नोकरीची संधी!! दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, पुणे येथे ‘या’ पदासाठी मागवण्यात आले अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुणांची पुण्यात नोकरी (Job Notification) करण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे अंतर्गत डॉक्टर्स पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून … Read more

NHM Recruitment 2024 : स्टाफ नर्ससह अन्य पदावर नोकरी; नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत भरती सुरू

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर येथे (NHM Recruitment 2024) विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (महिला), एमपीडब्ल्यू (पुरुष) या पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी … Read more

Job Alert : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर अंतर्गत प्राध्यापक पदावर भरती सुरू; थेट द्या मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर (Job Alert) संचालित शाळेत रिक्त पदे भरण्यासाठी पद भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 जून 2024 … Read more

CFSL Recruitment 2024 : सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

CFSL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची इच्छा आहे (CFSL Recruitment 2024) अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालन, वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारी, व्यवस्थापक (खाते) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Pench Tiger Reserve Recruitment 2024 : पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘अधिकरी’ पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

Pench Tiger Reserve Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन (Pench Tiger Reserve Recruitment 2024) प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कर्तव्य अधिकारी पदांची 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 … Read more