Railway Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी खुश खबर!! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा भरणार; लगेच Apply करा

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. … Read more

MMRDA Recruitment 2022 : इंजिनियर्सना मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी !! MMRDA मध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

MMRDA Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA येथे लवकरच (MMRDA Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) … Read more

MH CET Exam 2022 : 12 वीच्या मार्कांचं महत्व वाढणार!! आता CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही महत्वाचे

MH CET Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । MH CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल (MH CET Exam 2022) राज्य शिक्षण मंडळाने केले आहेत. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण … Read more

UPSC Success Story : लठ्ठ पगाराची बँकेची नोकरी सोडली आणि लहानपणीचं स्वप्न केलं पूर्ण; कोण आहे ‘ही’ UPSC Topper

UPSC Success Story of Priyanvada Mhaddalkar

करिअरनामा ऑनलाईन । प्रियंवदा म्हाडदळकर UPSC (UPSC Success Story) परीक्षेत देशात तेरावी आली. महाराष्ट्रातून ती पहिली आली आहे. लहानपणापासूनच तिनं अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. बहुराष्ट्रीय बँकेत नोकरी मिळाल्यानं ते स्वप्न काहीसं मागे पडलं. पण सहा वर्षांनी नोकरी सोडून प्रियंवदानं परीक्षेची तयारी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली असून देशात श्रुती शर्मा ही प्रथम … Read more

UPSC Success Story : पास होण्याची खात्री होती पण पहिला नंबर येणं अनपेक्षितच!! वाचा UPSC Topper श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of Shruti Sharma

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल (UPSC Success Story) जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्मा ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या चारही क्रमांकावर यंदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुतीनंतर दुसर्‍या क्रमांकावर अंकिता अग्रवाल, तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला, तर चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या शर्मा आहे. यंदा एकूण 685 … Read more

Microsoft Recruitment 2022 : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीची संधी!! B.com, M.Com, BBA, MBA धारक करू शकतात अर्ज

Microsoft Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट त्यांच्या बंगलोर येथील कार्यालयासाठी (Microsoft Recruitment 2022) अनुभवी लोकांच्या शोधात आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी हि भरती होणार आहे. B.Com, M.Com, BBA, MBA पदवीधारक उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन अधिकृत वेबसाईट – https://careers.microsoft.com/ शैक्षणिक पात्रता – … Read more

AICTS Pune Recruitment 2022 : 5 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!!! लगेच अप्लाय करा

AICTS Pune Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस, (AICTS Pune Recruitment 2022) पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक आणि मेड या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची … Read more

UPSC Success Story : फुल टाइम जॉब करत केला अभ्यास; आज आहे IAS अधिकारी; यशनी सांगते वेळेचे नियोजन

UPSC Success Story IAS Yashani Nagarajan

करिअरनामा ऑनलाईन। UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा (UPSC Success Story) मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. जर तुम्ही IAS इच्छुक असाल, तर तुम्ही IAS अधिकारी यशनी नागराजन यांच्या यशोगाथेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यशनी जेव्हा UPSC ची तयारी करत होती तेव्हा ती पूर्णवेळ कर्मचारी होती … Read more

National Health Mission Kolhapur : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल 75,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

National Health Mission

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत (National Health Mission Kolhapur) रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, आहारतज्ञ, डायलेसीस तंत्रज्ञ, समुपदेशक आणि औषध निर्माता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून … Read more

UPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी !! संघ लोकसेवा आयोग मध्ये निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

UPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोकसेवा आयोगमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (UPSC Recruitment 2022) औषध निरीक्षक, वरिष्ठ व्याख्याता (टेक्सटाईल प्रोसेसिंग), वरिष्ठ व्याख्याता (सामुदायिक औषध), असिस्टंट कीपर, मास्टर, खनिज अधिकारी, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, उपप्राचार्य या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या – 161 पदे संस्था – संघ लोकसेवा … Read more