Microsoft Recruitment 2022 : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीची संधी!! B.com, M.Com, BBA, MBA धारक करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट त्यांच्या बंगलोर येथील कार्यालयासाठी (Microsoft Recruitment 2022) अनुभवी लोकांच्या शोधात आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी हि भरती होणार आहे. B.Com, M.Com, BBA, MBA पदवीधारक उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://careers.microsoft.com/

शैक्षणिक पात्रता – बॅचलर पदवी किंवा एमबीए प्राधान्य; किंवा समतुल्य पदवीधारक पात्र

आवश्यक अनुभव – उमेदवाराकडे ग्राहकांना 8-10 वर्षे विक्री किंवा सेवा सल्ला देण्याचा अनुभव असावा. (Microsoft Recruitment 2022)
तसेच कोणत्याही एका उद्योगाचे ठोस ज्ञान आवश्यक आहे (उदा. सरकार, शिक्षण, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा, किरकोळ, उत्पादन, ऑटोमोटिव्ह, टेल्को, मीडिया, तेल/गॅस/ऊर्जा इ.).

अर्ज करण्यासाठी, येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com