National Health Mission Kolhapur : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल 75,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत (National Health Mission Kolhapur) रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, आहारतज्ञ, डायलेसीस तंत्रज्ञ, समुपदेशक आणि औषध निर्माता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. Physician – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Medicine / DNB) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2. स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD / MS / (Gyn)/ DGO / DNB. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3. रेडिओलॉजिस्ट (Radiologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD Radiology / DMRD. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

4. भुलतज्ञ (Anesthesiologist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Anaesthesia)/ DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

5. आहारतज्ञ (Dietitian) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी B.Sc. Nutritio, Home Science & Nutrition. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

6. डायलेसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MSW. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

7. समुपदेशक (Counselor) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी MD (Medicine / DNB) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

8. औषध निर्माता (Pharmacist) – या पदांसाठी अर्ज उमॆदवारांनी B.Pharmacy / D.Pharmacy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार – (National Health Mission Kolhapur)
1. Physician, स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist), रेडिओलॉजिस्ट (Radiologist), भुलतज्ञ (Anesthesiologist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
2. आहारतज्ञ (Counselor), समुपदेशक (Counselor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
3. डायलेसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician), औषध निर्माता (Pharmacist) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी येथे CLICK करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com