AICTS Pune Recruitment 2022 : 5 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!!! लगेच अप्लाय करा

करिअरनामा ऑनलाईन | आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस, (AICTS Pune Recruitment 2022) पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक आणि मेड या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

अर्ज करण्याची पध्द्त – E -Mail

अर्ज करण्यासाठीचा E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2022

अधिकृत वेबसाईट – https://afmc.nic.in

अधिक माहितीसाठी पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

पद, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (AICTS Pune Recruitment 2022)

  • पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • संगीत शिक्षक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • नृत्य शिक्षक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून Diploma in Dance, Computer Knowledge B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • मेड (Maid) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 5 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com