MMRDA Recruitment 2022 : इंजिनियर्सना मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी !! MMRDA मध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA येथे लवकरच (MMRDA Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 असणार आहे.

कोणत्या पदांसाठी असेल भरती –

  • मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro)
  • उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer)
  • कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
  • उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer)

एकूण जागा – 15

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) –
  1. Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) –
  1. उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • कार्यकारी अभियंता (Executive Engineer) –
  1. उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) –
  1. उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार – (MMRDA Recruitment 2022

मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) – 1,31,100 – 2,16,600 रुपये प्रतिमहिना

उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) – 78,800-2,09,200

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) – 67,700-2,08,700 (MMRDA Recruitment 2022)

उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) – 56,100-1,77,500

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता –

प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2022

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com