Free Education : मुलींना ‘या’ अभ्यासक्रमासाठी 100 टक्के फी माफी; राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय!!

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली … Read more

NEET UG Counselling 2024 : NEET UG समुपदेशन पुढे ढकलले; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

NEET UG Counselling 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 चे समुपदेशन पुढील सूचना (NEET UG Counselling 2024) मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. यासाठी अखिल भारतीय कोटा (AIQ) सीट समुपदेशन आजपासून म्हणजेच दि. 6 जुलैपासून सुरू होणार होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याच दिवशी सुरू होणारे NEET UG समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET UG 2024 … Read more

UPSC Success Story : वडील बस कंडक्टर, मुलगी आधी सर्जन आणि नंतर झाली IAS; देशात ठरली टॉपर

UPSC Success Story of IAS Renu Raj

करिअरनामा ऑनलाईन । केरळ केडरच्या IAS रेणू राज यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वात कार्यक्षम IAS अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. रेणू राज (IAS Renu Raj) यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील निवृत्त बस कंडक्टर तर आई गृहिणी आहे. रेणू यांच्या दोन्ही बहिणीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. IAS … Read more

GK Updates : असं कोणतं फळ आहे ज्याचे बी फळाच्या आत नव्हे तर बाहेर असते? कोड्यात टाकणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे

GK Updates 4 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

Job Notification : ‘लिपिक’ पदावर भरती सुरु; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । श्रीराम अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर (Job Notification) अंतर्गत लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. संस्था – श्रीराम अर्बन को … Read more

MSRTC Recruitment 2024 : एस. टी. महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; पात्रता ग्रॅज्युएट

MSRTC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर (MSRTC Recruitment 2024) येथे नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून समुपदेशक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024. संस्था – … Read more

IIP Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! भारतीय पॅकेजिंग संस्थेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा अर्ज

IIP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत (IIP Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी पदांच्या 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. … Read more

NCC Certificate Benefits : जाणून घ्या NCC ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्राचे फायदे; NCC मध्ये सामील कसं व्हायचं?

NCC Certificate Benefits

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यापीठांमध्ये NCC (NCC Certificate Benefits) एक पर्यायी विषय म्हणून समाविष्ट करण्यासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संबंधात एक सूचना जारी केली आहे. उच्च शिक्षण संस्थांच्या कोर्समध्ये एनसीसी पर्यायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. एनसीसीचा पर्यायी विषय म्हणून उच्च शिक्षण संस्थांना एनसीसी ट्रुप्सशी संबंध … Read more

CBIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

CBIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC Recruitment 2024) मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II, हवालदार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

Job Alert : बेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सुशिक्षित बेरोजगरांची समस्या दिवसेंदिवस (Job Alert) वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी रोज नोकरीसाठी पायपीट करताना दिसतात. बेरोजगारीच्या समस्येला तोंड देणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित असलेल्या हर्ष फाउंडेशनने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे. हर्ष फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष हर्षल शिंदे यांनी … Read more