BECIL Recruitment 2024 : BECIL अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर/ज्युनिअर असिस्टंट पदावर नोकरीची संधी

BECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट (BECIL Recruitment 2024) इंडिया लि.मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे. संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग … Read more

National Housing Bank Recruitment 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदाच्या विविध जागांवर भरती; त्वरा करा

National Housing Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध (National Housing Bank Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, अर्ज विकसक, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

IHMCL Recruitment 2024 : इंजिनियर्स/CA यांच्यासाठी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीत भरती; मिळेल 1 लाख 40 हजारपर्यंत पगार

IHMCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता (ITS), अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी … Read more

Business Success Story : भेटा अशा IIT ग्रॅज्युएटला ज्याने कपडे धुण्यासाठी 84 लाख रुपयांची नोकरी सोडली, उभारली 100 कोटींची कंपनी

Business Success Story of Anurabh Sinha

करिअरनामा ऑनलाईन । तुमचं ध्येय निश्चित असेल तर यशाच्या (Business Success Story) वाटेत आलेल्या अडचणीही तुम्ही सहज पार करु शकता. अशीच एक यशोगाथा आहे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनुराभ सिन्हा यांची. त्यांच्या कुटुंबाकडे शिक्षणाची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पण ही समस्या त्यांच्या यशाच्या मार्गात कधीही अडथळा बनली नाही. जिद्दीला पेटलेल्या या तरुणाने … Read more

Big News : विविध भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार केली जाणार; UGC आणि केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Big News (6)

करिअरनामा ऑनलाईन । देशाचे शिक्षण मंत्रालय आणि (Big News) विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील पाच वर्षामध्ये भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. ‘ASMITA’ नावाचा हा प्रकल्प उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती यांनी प्रक्षेपित केला होता. हा शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी UGC (UGC) आणि मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च-स्तरीय भारतीय भाषा समितीचा संयुक्त प्रयत्न … Read more

Top Hotel Management Colleges in India : 12 वी नंतर शिका हॉटेल मॅनेजमेंट; ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेजेस

Top Hotel Management Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी चा टप्पा हा (Top Hotel Management Colleges in India) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी किंवा 12 वी नंतर योग्य क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी नक्की कोणत्या दिशेने प्रवास करायचा याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 12 वी पर्यंत … Read more

GK Updates : ATM चा शोध कोणी लावला? सांगू शकाल का ATM चा फुल फॉर्म? स्पर्धा परिक्षेत विचारला जाऊ शकतो हा प्रश्न

GK Updates 16 Jul

करिअरनामा ऑनलाईन । एटीएमचा शोध लागला आणि बॅंकांमधून (GK Updates) पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं रहाण्याच्या समस्येपासून सगळ्यांचीच सुटका झाली. आता पैसे काढण्यासाठी बॅंकेत मोठी रांग लावावी लागत नाही. जवळपासच्या कोणत्याही एटीएममध्ये जाऊन आपण पैसे अगदी सहजपणे काढू शकतो. मात्र, रोजच्या वापरात वापरलं जाणारं हे एटीएम (ATM) याशब्दाचा फुल फॉर्म नेमका काय आहे हे … Read more

Mumbai University Recruitment 2024 : प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर भरती सुरु; मुंबई विद्यापीठात लगेच करा Apply

Mumbai University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Mumbai University Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

IIP Recruitment 2024 : मुंबईत येथे भारतीय पॅकेजिंग संस्थेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

IIP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर मुंबईत नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत (IIP Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी पदांच्या 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन … Read more