दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नागपूर येथे प्राध्यापक पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.dmcop.edu.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पद संख्या – 4 जागा पात्रता – … Read more