दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नागपूर येथे प्राध्यापक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.dmcop.edu.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 4 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.dmcop.edu.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, नगर युवा शिक्षण संस्था, अत्रय लेआउट, प्रताप नगर, नागपूर – 440022

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com