पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध 11 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. नोंदणी करून नोंदणी नंबर अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज नमुना  www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून डाउनलोड करावा.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता

पद संख्या – 11 जागा

 पात्रता–  BE ,B.Tec civil, diploma

वेतन – 9000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड 

अर्ज पद्धती – सक्षम किंवा ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रशासन विभाग

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com