NIA Recruitment 2021 | पोलिस उपअधीक्षक पदाच्या 15 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत पोलिस उपअधीक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://www.nia.gov.in/ ही वेबसाईट बघावी. NIA Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पोलिस उपअधीक्षक

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – Bhachelor’s Degree

नोकरीचे ठिकाण – मुंबई , दिल्ली , कोलकत्ता

अर्ज पद्धती – ऑफलाईन NIA Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nia.gov.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एसपी (अ‍ॅडमी), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे  क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com