नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://nwcmc.gov.in/index.php ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –  

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – MBBS- DGO

नोकरी ठिकाण – नांदेड

वयाची अट – 70 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php

मुलाखतीचा पत्ता – शंकरराव चव्हाण सभागृह, श्री गुरु गोविंदसिंगजी स्टडियन परिसर, नांदेड

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com