Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अंतर्गत 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजने करिता उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.indiannavy.nic.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना

पद संख्या – 26 जागा

 पात्रता12 वी पास (Physics, Chemistry and Mathematics हे विषय असणे आवश्यक आहे.)

वयाची अट – 2 जाने 2002 ते  1 जुलै 2004 दरम्यान जन्म असावा.

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन Indian Navy Recruitment 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा   आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com