ARO Kolhapur Army Rally 2021 | 8 वी, 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; प. महाराष्ट्रातील असाल तर ‘ही’ संधी अजिबात सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन आर्मी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ARO Kolhapur Army Rally 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021  आहे. अधिक माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/index.htm ही वेबसाईट बघावी. Indian Army Recruitment Rally 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – Soldier

पात्रता – 8th pass to 12th Pass (Physics, Chemistry, Biology and English),

वयाची अट – 18 वर्ष Indian Army Recruitment Rally 2021

जिल्हे  – महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर गोवा व गोवा राज्याचा दक्षिण गोवा  ARO Kolhapur Army Rally 2021

नोकरीचे ठिकाण – Across India

रॅलीची तारीख – 5 ते 24 मार्च 2021

रॅलीचे ठिकाण – Shivaji University, Kolhapur

अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी

नोंदणी सुरु होण्याची तारीख – 17 जानेवारी 2021

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/index.htm

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com