भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.aai.aero ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ज्येष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार

पद संख्या – 7 जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – चेन्नई

हे पण वाचा -
1 of 20

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, आरएचक्यू, एसआर,चेन्नई  27 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे  क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com