Bal Vikas Prakalp Nagpur Bharti 2021। 7 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प नागपूर कामठीवाडी या प्रकल्पांतर्गत नवनिर्मित अंगणवाडी केंद्रांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे. उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असावा.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सेविका व मदतनीस

पद संख्या – 4 जागा

 पात्रता –

सेविका – 10th Pass

मदतनीस – 7th Pass

वयाची अट – 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री हिमेशवर चकोले यांची इमारत, प्लॉट नंबर – 9, प्रोफेसर कॉलनी बँक ऑफ इंडियाच्या वरील मजल्यावर, रनाळा, कामठी – 441002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com