UPSC Recruitment 2020 । ४२ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १५ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

UPSC Recruitment 2020

पदाचे नाव  पद संख्या –

असिस्टंट इंजिनिअर (Quality Assurance) – २

फोरमन (Computer Science) – २

सिनियर सायंटिफिक असिस्टंट (Computer) – ३

सिनियर सायंटिफिक असिस्टंट (Electrical) – २

सिनियर सायंटिफिक असिस्टंट (Mechanical) – १०

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (Clinical Haematology) – १०

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (Immuno- Haematology and Blood Transfusion) – ५

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (Medical Oncology) – २

स्पेशलिस्ट ग्रेड -III असिस्टंट प्रोफेसर (Neonatology) – ६

पात्रता – पदाच्या अवशक्यतेनुसार मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत    UPSC Recruitment 2020

हे पण वाचा -
1 of 313

शुल्क – २५ /- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF   (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –  https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

 

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com