भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/     SBI Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  पदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर … भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा