भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/     SBI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप

पद संख्या – 92 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – General, EWSand OBC –  750 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन      SBI Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

हे पण वाचा -
1 of 38

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

PCMC Recruitment 2020 | 100 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com